आमच्या वस्तीततील ,ती,आऊट ऑफ नाली नका ठेवू,वस्तीतील नागरिकांची मागणी...


 आमच्या वस्तीततील ,ती,आऊट ऑफ नाली नका ठेवू,वस्तीतील नागरिकांची मागणी...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी 

 हिवरखेड येथील स्थानिक प्रभाग क्रमांक ३मधील इस्लामपुऱ्यातील    लक्ष्मीबाई राजाराम बोडखे प्लॉटमध्ये अवैध प्रकारे तयार करण्यात आलेल्या नालीमुळे नालीतील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने तेथील रहिवाश्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे, या बाबत या वस्तीतील रहिवाशांनी थेट  नगरपरिषदला लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन मागणी केली, व आठ दिवसात या वस्तीतील ही समस्या सोडली नाही तर तीर्व स्वरूपाचे आंदोलन सुध्दा करू असा इशारा सुद्धा इस्लामपूर्यातील रहिवाशांनी आपल्या स्वाक्षरीने निवेदनातून इशारा केला

Previous Post Next Post