शिक्षक भारती संघटनेच्या हिवरखेड शहराध्यक्षपदी गौतम इंगळे यांची नियुक्ती...


 शिक्षक भारती संघटनेच्या हिवरखेड शहराध्यक्षपदी गौतम इंगळे यांची नियुक्ती...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील तरुण शिक्षक गौतम इंगळे यांची शिक्षण क्षेत्रात निवड झाली,शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी शिक्षक भारती संघटनेच्या हिवरखेड शहराध्यक्षपदी संत गजानन महाराज महाविद्यालय हिवरखेड चे प्राचार्य व द टारगेट अकॅडमी हिवरखेड चे संचालक  गौतम इंगळे यांची निवड करण्यात आली. शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  कपिल पाटील  यांच्या मार्गदर्शनात सुरेश देवकर सर आणि  महेंद्र कराळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तरुण तडफदार नेतृत्वाच्या निवडीमुळे हिवरखेड व परिसरातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्व शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले,

Previous Post Next Post