छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनामुळे जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांचा भव्य सत्कार...


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनामुळे जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांचा भव्य सत्कार...

अकोला जिल्हा (प्रतिनिधी);

बाळापुर व पातुर सह तालुक्यातील गेल्या काही वर्षांत मळसुर येथील  धरणातील बुडालेल्या पंधरा ते विस शेतकऱ्यांच्या मोटरपंप केबलसह बाहेर काढून दिलेत,बाळापुरातील चार ते पाच मृतदेह शोधून दिलेत यासह सेवांसह बाळापुर येथे नदीपात्रात गणेश व दुर्गा विसर्जन बंदोबस्त सेवा सुरक्षा दिल्याची दखल घेऊन तसेच नुकतेच पंढरपूर येथील आषाढी वारीत चंद्रभागा नदीपात्रात बुडणा-या चार वारक-या वाचविले यामुळेच आज बाळापुर आणी पातुर तालुक्यातील महसूल प्रशासनाने बाळापुर येथील आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात उपस्थित मान्य वरांचे हस्ते मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहका-यांचा सन्मान करण्यात आला....यावेळी बाळापूर आणी पातुर तालुक्यातील सर्व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.अशी माहीती बाळापुर नायब तहसीलदार नितीन निंबोळकर साहेब यांनी दिली आहे.

Previous Post Next Post