हिवरखेड येथे भारतमाता प्रतिमेचे पूजन...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील मेनरोडवरील मार्गावर भारत माता प्रतिमेचे तरुण युवकांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारत माता प्रतिमेचे पूजन करुन या चौकाला,भारत माता चौक, असे नाव नगरपरिषद कडून देण्यात यावे अशी मागणी भारत माता की जय या घोषणेने युवकांनी केली, यावेळी पोलिस पाटील प्रकाश गावंडे, राजेश पांडव, संतोष शर्मा,निखिल कराळे, अमोल पिसोळे, रोहन झगडे, आकाश मानकर, आदित्य पांडव, दर्शन खिरोडकार, राजनकार, रोहित इंगळे, अरुण कवळकार,कुशल वानखडे, प्रफुल कवळकार,सनी इंगळे, शुभम खिरोडकार,बोबटकार, खारोडे टेलर,यांच्यासह अनेक तरुण, देशप्रेमी, उपस्थित होते
