हिवरखेड येथे ठीक ठिकाणी स्वतंत्र दीन साजरा,विविध शाळा कॉलेज शासकीय स्थळी स्वतंत्रदिनी तिरंगा झेंड्याला सलामी...

 हिवरखेड येथे ठीक ठिकाणी स्वतंत्र दीन साजरा,विविध शाळा कॉलेज शासकीय स्थळी स्वतंत्रदिनी तिरंगा झेंड्याला सलामी...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी 

हिवरखेड येथे ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला, गावातील नगरपरिषद,जी, प,शाळा, विविध महाविद्यालये, सरस्वती प्राथमिक शाळा, देशमुख इंटरनेशनल स्कूल, सहदेवराव भोपळे विद्यालय, इत्यादीसह शासकीय,खाजगी शाळा,पोलिस स्टेशन, सोसायटी, कृषी विभाग, प्राथमिक रुग्णालय, यासह शासकीय निमशासकीय स्थळी ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली,

Previous Post Next Post