हिवरखेड मुस्लिम कब्रस्तानात मुस्लिम युवकांचे स्वच्छता अभियान,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..
हिवरखेड बसस्थानक परिसरातील दाता मियां दर्गाजवळ असलेल्या मुस्लिम कब्रस्थानात अनेक मुस्लिम बांधवांच्या वतीने सामाजिक कार्य जोपासत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, यामागे हे समाज कार्य पार पाडणाऱ्याचा हाच उद्देश सिद्ध होत आहे,हे बांधव स्वइच्छाने स्व्यस्फूर्तीने हा परिसर स्वच्छ करून या स्मशानभूमीत पार पडलेल्या अंत्यविधीना आदरांजली अर्पण करीत आहेत
