हिवरखेडच्या माजी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश...


 हिवरखेडच्या माजी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी... 

हिवरखेड येथील जी म गांधी विद्यालयात शिक्षक संख्या फार कमी होती, त्यामुळे विद्यार्थी संख्या सुद्धा कमी होत चालली होती, शाळेची अशी माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्था होत असल्याचे आपल्या बैठकीत नमूद केले व तात्काळ अकोला जिल्हा अधिकारी, आणि शिक्षण अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन थेट आंदोलन गाठले.आंदोलन करते अर्जुन खिरोडकार,शाहरुख लाला, प्रदीप पाटील, निखिल कराळे, शहजाद खान, सागर उरकडे, सागर मानकर, धनंजय गावंडे, भारत ताळे , नदीम गौरी, निवृत्ती तायडे, संदीप गावंडे, पवन भडं यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी जी प म शाळेत ठिय्या आंदोलन केले,त्यांच्या मागणीला यश आले असून गट शिक्षण अधिकारी यांनी तत्काळ जी प शाळेतील मुख्यध्यापक यांना खिरोडकार सर यांच्या नियुक्तीचे पत्र दिले मुख्यध्यापक कमरअली यांनी ते पत्र आंदोलनातील माजी विद्यार्थ्यांना देऊन आदोलनाची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन करून निवारण केले, यावेळी हिवरखेड नगराध्यक्षा यांनी भेट दिली

Previous Post Next Post