यशदा पुणे व टाटा मोटर्स यांच्या सयुक्तमानाने गौलखेडा बाजार येथे gpdp आराखडा कार्यक्रम संपन्न...


 यशदा पुणे व टाटा मोटर्स यांच्या सयुक्तमानाने गौलखेडा बाजार येथे gpdp आराखडा कार्यक्रम संपन्न...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावात दि १६/९/२०२६ ते १७/९/ २०२६ या दोन दिवसी गट ग्रामपंचायत गौलखेडा बाजार, मांजर कापडी या गावात gpdp चा आराखडा तयार करण्यासाठी गौलखेडा बाजार व मांजर कापडी या दोन गावात अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व्हे केला आहे.या सर्व्हे नुसार गावातील नागरिकांन कडून गावात काय समस्या आहे.व गावातील समस्या कशी हल होणार या बाबतीत अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व्हे केला आहे.या सव्है नुसार यशदा पुणे येथील संचालक माळी साहेब यांनी आज दि.१७/९/२०२६ला ग्रामपंचायत गौलखेडा बाजार येथे आढावा घेतला आहे.व गौलखेडा बाजार येथिल समस्या बाबतीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून पातोड मॅडम पंचायत विस्तार अधिकारी, चौरे साहेब, अनुराधा बेलसरे मॅडम सरपंच सविता भास्करे केंद्र प्रमुख,सुधिर भागवत ग्राम विकास अधिकारी,उईके साहेब, राजेंद्र काळे सर , भडांगे साहेब, योगिता धुर्वे मॅडम,काजल बेठे मॅडम, डॉ.खोब्रागडे,तुळसकर साहेब,आकाश जयस्वाल,भगत सर, सुर्यवंशी साहेब, असे अनेक अधिकारी व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post Next Post