जळगाव जामोद(प्रतिनिधी);
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील वैष्णवी सुशीर या खेळाडूंनी अकोला येथे वसंत देसाई स्टेडियमवर दिनांक 26 ते 27 सप्टेंबर दरम्यान पार पाडलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा द्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान पटकाविले.वरील उदयनमुख खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल कार्यकारी प्राचार्य डॉ शत्रुघ्न जाधव प्रा महेश नेतनासकर डॉ नूर मोहम्मद डॉ अझरुद्दीन काजी डॉ शकील खान प्रा मोहम्मद शोयब डॉ चेतन पलन डॉ निखिल अग्रवाल डॉ आनंद जाधव प्रा मनोहर जांभळे प्रा नितीन आसोले प्रा प्राजक्ता बाठे प्रा दिपाली सिरसाठ प्रा सय्यद जोया गजानन इंगळे डॉ गजानन भोपळे शेख अफरोज विशाल दाणे परेश अवचार अमोल देवकर सागर बाहादरे सागर खांदे साजिद देशमुख जुबेर खान शेख जुबेर आशिष इंगळे अक्षय तायडे वसीम देशमुख मुदसिक पवार व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी केले.
