तहसील प्रशासन ग्राहक पंचायतच्या वतीने ग्राहक दिन साजरा...जळगाव जामोद तहसील मध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन..

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.वंचित बहुजन आघाडीची मागणी...

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी...तहसीलदार याच्याकडे निवेदनाद्वारे मागणी...

टेब्रुसोंडा येथिल नालावरती झालेला गॅबिन बंधारेचे काम निकृष्ट दर्जाचे...

भाजपच्या जळगाव जामोद शहराध्यक्षपदी अजय वंडाळे यांची नियुक्ती ...संघटन बळकटीस नवी ऊर्जा...

शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा..शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन...5 एप्रिलला होणार चिखलीत पक्षप्रवेश सोहळा...

केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे जिद्द, प्रयत्न आणि कृतीयुक्त शिक्षणाचा संदेश देणारा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

जळगाव जामोदमध्ये भाजपची मोठी नियुक्ती! निलेश शर्मा यांच्याकडे BLA-1 ची धुरा...

शिक्षण तज्ञ डॉ. मयूर लहाने यांना 'वऱ्हाड रत्न' पुरस्कार जाहीर; अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची घोषणा...

हिवरखेड येथे ‘संवाद शालेय अभ्यासिका’ उदघाटन व शिक्षक संवाद सभा उत्साहात संपन्न...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव जामोद बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम; अभ्यासिकेचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन....

मेळघाटातील ७ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुंबईत आढावा...कामांना गती देण्याचे निर्देश...

नियम धाब्यावर बसवून जुना पूल जमीनदोस्त! सुनगाव येथील पुलाच्या कामावर इंजि. राजू इंगळेंचा गंभीर आक्षेप...

सुनगावमध्ये पाण्यासाठी हाहाकार! तब्बल महिन्याभरापासून नळाला थेंबही नाही; ग्रामसेवकांनी फिरवली पाठ..प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिक संतप्त; महिलांचा आंदोलनाचा इशारा...

विश्वमांगल्य सभा विदर्भ प्रांताच्या वतीने “मातृसंस्कार समागम”

ट्रॅक्टरच्या धडकेत महिला जागीच ठार;धारणी तालुक्यात भीषण अपघात...

आसलगाव फाट्यावर साईरथ ट्रॅव्हल्सची ऑटोला भीषण धडक; एका महिलेचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी...

जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दिल्लीतून अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपीला बेड्या..!

बलात्काराच्या भीतीपोटी तरुणीचे विष प्राशन:गुन्हा दाखल...

चिऊताईच्या संवर्धनासाठी जळगाव जामोद सरसावले; 'पर्यावरण मित्र' समूहाचा स्तुत्य उपक्रम..!

Load More Posts That is All